खरेदी बटणाच्या मदतीने तुमची उत्पादने कोणत्याही साइट किंवा ब्लॉगवर जोडा

Shopify खरेदी बटण मर्चंट्सना एक एम्बेड करण्यायोग्य उत्पादन कार्ड आणि चेकआउट जनरेट करू देते, जे कोणत्याही प्रकारच्या वेबसाइटवर ठेवता येते.
विनामूल्य सुरू करा आणि त्यानंतर ₹20/महिना या दराने 3 महिने आनंद घ्या
3 इंटरफेस. पहिल्यामध्ये खालील बाजूस आत्ता खरेदी करा बटणासह विक्रीसाठी असलेला फ्लोरल ड्रेस दिसत आहे. दुसऱ्यामध्ये खालील बाजूस आत्ता खरेदी करा बटणासह विक्रीसाठी असलेले घड्याळ दिसत आहे. तिसऱ्यामध्ये खालील बाजूस आत्ता खरेदी करा बटणासह विक्रीसाठी असलेले हेडफोन दिसत आहेत. प्रत्येक आत्ता खरेदी करा बटण युनिक आहे आणि ते रंग आणि आकारानुसार सानुकूलित केले आहे.

तुमच्या साइटवर एम्बेड करण्यायोग्य उत्पादने जोडा

उत्पादने किंवा संग्रह एम्बेड करा

Shopify एम्बेड कोड जनरेट करते, ज्यामुळे तुम्हाला तुमची उत्पादने अगदी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने सादर करता येतात.

शॉपिंग कार्ट एम्बेड करा

तुमच्या साइटवर मोबाईल-फ्रेंडली आणि सुरक्षित शॉपिंगचा अनुभव झटपट जोडा. एकाच बटणामध्ये Shopify ची सर्व ताकद.

तुमच्या ब्रँडसाठी सानुकूलित

तुमचे संपूर्ण नियंत्रण असते. फक्त काही क्लिक्समध्ये, तुमच्या स्टाईलशी जुळवून घेण्यासाठी रंग सानुकूलित करा.

कुठेही कस्टम शॉपिंगचा अनुभव तयार करा

JavaScript Buy SDK सह काहीही शक्य आहे

JavaScript Buy SDK च्या मदतीने, कोणतीही व्यक्ती कोणत्याही वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे कस्टम आणि ब्रँडेड ऑनलाइन स्टोअर अगदी सहजपणे तयार करू शकते.

कस्टम स्टोअरफ्रंट, लुकबुक, प्रायोजित सामग्री आणि अगदी जाहिराती यांसारखे खरेदीचे अनोखे अनुभव कुठेही सहजपणे तयार करा.

JS Buy SDK बद्दल जाणून घ्या 
बाजूंना ई-कॉमर्स कंपन्यांचे लोगो असलेला JavaScript इंटरफेस

जगभरातील महत्त्वाकांक्षी उद्योजकांना Shopify सक्षम करते

लाखो

Shopify द्वारे समर्थित व्यवसाय

21,00,000+

सक्रिय वापरकर्ते

$496B+

ची विक्री Shopify वर झाली

Shopify वर आमचे स्टोअर चालवताना मला खूप आनंद होत आहे. शक्तिशाली वैशिष्ट्ये आणि सेट अप करायला सोपे, ऑनलाइन स्टोअर चालवण्याची एवढी मज्जा येईल असे वाटले नव्हते!

Tattly

टीना रॉथ आयझेनबर्ग — डिझायनर आणि संस्थापक

तुमच्या साइटवर एम्बेड करण्यायोग्य उत्पादने जोडा

खरेदी बटणांबद्दल अधिक जाणून घ्या

आजच Shopify सह विक्री सुरू करा

Shopify विनामूल्य वापरून पहा आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि सेवा एक्सप्लोर करा.

विनामूल्य सुरू करा आणि त्यानंतर ₹20/महिना या दराने 3 महिने आनंद घ्या