विनामूल्य टूल्स
आमच्या जनरेटरच्या मदतीने सेवेच्या ठोस अटी तयार करा
तुमच्या वेबसाइटसाठी कस्टमाईझ केलेले सेवेच्या अटी धोरण
तुमची वेबसाइट, कंपनी आणि ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या वापराच्या अटी स्पष्ट, साध्या आणि सहज समजेल अशा भाषेत सांगणे आवश्यक आहे. आमचे साधे अटी आणि शर्ती टेम्पलेट तुमच्या व्यवसायासाठी झटपट कस्टमाईझ केलेले सेवेच्या अटी धोरण तयार करू शकते.
तुमचे विनामूल्य सेवेच्या अटी धोरण तयार झाल्यावर, जोपर्यंत ते अचूक होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यात बदल करू शकता. सुरुवात करण्यासाठी खालील सोपा फॉर्म भरा.
तुमचे सेवेच्या अटी धोरण आणि त्यासोबत Shopify ची विनामूल्य चाचणी मिळवा
हे नमुना टेम्पलेट्स कायदेशीर सल्ला नाहीत आणि ते वापरून तुम्ही
मान्य करता.
गोपनीयता धोरण
अनेक देशांमध्ये कायद्यानुसार गोपनीयता धोरणे अनिवार्य आहेत आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
परतावा धोरण
ग्राहकांमध्ये सदिच्छा निर्माण करा आणि त्यांना खात्री द्या की त्यांच्या पैशाचे योग्य मूल्य त्यांना मिळत आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अटी आणि शर्ती धोरण, ज्याला सेवेच्या अटी किंवा वापराच्या अटी म्हणूनही ओळखले जाते, हा कंपनीच्या संरक्षणासाठी विकसित केलेला कायदेशीर दस्तऐवज आहे. ते तुमच्या ग्राहकांना माहिती देते की त्यांनी तुमची सेवा (वेबसाइट आणि मोबाइल ॲप्ससह) वापरल्यास त्यांच्याकडून कायदेशीररीत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित असतील.
गोपनीयता धोरणाप्रमाणे अटी आणि शर्ती धोरण कायद्याने अनिवार्य नाही. तरीदेखील, जर कोणताही कायदेशीर वाद निर्माण झाला, तर अटी आणि शर्ती धोरण कंपनीला न्यायालयात मदत करू शकते.
अटी आणि शर्ती धोरण हे सहसा एक वेबपेज असते जे गोपनीयता धोरणासह वेबसाइटच्या फुटरमध्ये लिंक केलेले असते. फुटर हा एक समान डिझाइन घटक आहे जो वेबसाइटच्या सर्व पेजेसवर पाहिला जाऊ शकतो.
Shopify चे विनामूल्य धोरण जनरेटर टूल कायदेतज्ज्ञांनी विकसित केले आहे आणि त्याचे पुनरावलोकन केले आहे. हे टूल वापरण्यास अगदी सोपे आहे, सुरुवात करण्यासाठी:
- तुमचा ईमेल आणि कंपनीची माहिती भरा
- तुमचे कस्टमाईझ केलेले धोरण तुमच्या इनबॉक्समध्ये येण्याची वाट पाहा
- दिलेल्या सूचनांच्या आधारावर तुमचे धोरण कस्टमाईझ करा
पॉलिसी जनरेटर हे Shopify ने व्यवसायांना दिलेले विनामूल्य टूल आहे. याचा अर्थ ते वापरण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. आम्ही सध्या खालील पॉलिसी जनरेटर्स देतो:
- गोपनीयता धोरण
- परतावा धोरण
- अटी आणि शर्ती