रिटेल POS प्रणाली

ग्राहकांना आवडतील असे अनुभव तयार करा

ग्राहकांशी जोडले जाणे आणि ब्रँडबद्दल निष्ठा निर्माण करणे सोपे करणार्‍या पॉइंट ऑफ सेलचा वापर सुरू करा.

तुमचे आधीपासूनच Shopify स्टोअर आहे का? Shopify POS सेट करण्यासाठी लॉग इन करा

  • Kotn
  • Parachute
  • Alo
  • Mejuri
  • Gorjana

ग्राहकांवर आधारित अनुभव

अविस्मरणीय अनुभव तयार करा

तुमच्या टीमला खरेदीदारांशी अर्थपूर्णरित्या कनेक्ट होण्यासाठी आणि तुमचा ब्रँड वेगळा ठरवणारी सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली टूल्स द्या.

सोयीस्कर खरेदी

इन-स्टोअर आणि ऑनलाइन अनुभव एकत्र करा जेणेकरून ग्राहक त्यांना कशी आणि कुठे खरेदी करायची आहे ते निवडू शकतील.

उत्तम अनुभव

उत्पादन तपशील आणि इन्व्हेंटरी पातळीवर त्वरित अ‍ॅक्सेससह सहयोगींना उत्कृष्ट सेवा देण्यास सक्षम करा.

दीर्घकाळ टिकणारी नाती

लोकांना परत आणणार्‍या पर्सनलाइझ केलेल्या सवलती आणि लक्ष्यित मोहिमा तयार करण्यासाठी रिच ग्राहक डेटा वापरा.

हा असा ग्राहक अनुभव आहे ज्याच्याशी कुणीही स्पर्धा करू शकत नाही. हे डिजिटल आणि प्रत्यक्ष जगांमधील अंतर कमी करते आणि असे भावनिक ग्राहक अनुभव तयार करते जे केवळ ऑनलाइन मिळू शकत नाहीत.

Gymshark

डॅनियल नाइट — ब्रँड मॅनेजर

रिटेल वैशिष्ट्ये

तुमचा किरकोळ व्यवसाय चालवण्यासाठी यापेक्षा चांगली कोणतीही जागा नाही

ही केवळ एक पॉइंट ऑफ सेल प्रणाली नाही, तर स्टोअरमध्ये आणि ऑनलाइन ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्याची ताकद आहे.

इन्व्हेंटरी व्यवस्थापन

योग्य उत्पादने योग्य ठिकाणी मिळवा

तुम्ही विक्री करता त्या प्रत्येक ठिकाणी इन्व्हेंटरी ट्रॅक करण्यासाठी एकाच प्रणालीसह वेळेची बचत करा.

एकत्रित चॅनेल्स

स्टोअरमध्ये, ऑनलाइन आणि तुमच्या वेअरहाऊसमध्ये, प्रत्येक ठिकाणी इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी Shopify वापरा.

एकाधिक ठिकाणे

प्रत्येक सेल, ट्रान्सफर, रिटर्न आणि अदलाबदलीसह स्टॉक पातळी आपोआप अपडेट होताना पहा.

रिअल-टाइम अपडेट्स

विक्री चॅनेलवर अखंडपणे विक्री करण्यासाठी इन-स्टोअर आणि ऑनलाइन इन्व्हेंटरी जोडा.
सेल्स फ्लोअरवरील एक विक्री सहयोगी एका उत्पादनापर्यंत पोहोचतो आणि त्याच्या हातात Shopify POS चालणारा टॅबलेटही असतो. या इमेजवर Shopify POS ची एक स्क्रीन आहे जी उत्पादन, त्याची किंमत आणि स्टॉकमध्ये किती आहेत ते दाखवते.

ऑनलाइन टूल्स

तुमच्या व्यवसायाला सर्वोत्तम ऑनलाइन स्टोअरची साथ द्या

कॉमर्ससाठी डिझाइन केलेल्या आणि कन्व्हर्जनसाठी अनुकूल केलेल्या शेकडो थीम्स असल्यामुळे जगातील सर्वोत्तम ऑनलाइन स्टोअर्स Shopify वर तयार केली जातात यात काहीच नवल नाही.
बॅकग्राउंडमध्ये, एक ऑनलाइन चेकआउट स्क्रीन काँक्रीट क्लॉक आणि त्याच्याखाली एक बटण दाखवत आहे: "कार्टमध्ये जोडा." फोरग्राउंडमध्ये, Shopify ॲडमिनची एक स्क्रीन काँक्रीट क्लॉक खालील विक्री चॅनेलवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दाखवत आहे: ऑनलाइन स्टोअर, Instagram, Facebook Shop आणि पॉइंट ऑफ सेल

वेबसाइट बिल्डर

ड्रॅग-अँड-ड्रॉप बिल्डर आणि २०० हून अधिक सिद्ध थीम्सच्या मदतीने तुमच्या व्यवसायाला सपोर्ट करणारे ऑनलाइन स्टोअर तयार करा.

ऑनलाइन विक्री

ऑनलाइन, सोशल मीडिया आणि डिजिटल बाजारपीठांवरून विक्री करण्यासाठी Shopify वापरा.

डिजिटल मार्केटिंग

ऑनलाइन आणि स्टोअरमध्ये ट्रॅफिक वाढवण्यासाठी मार्केटिंग टूल्स मिळवा, तेही सर्व Shopify द्वारे.
Shopify बद्दल जाणून घ्या 
Shopify POS स्क्रीनसह एका काउंटरटॉपवर एक POS टॅबलेट प्रदर्शित केला आहे.

Shopify POS ची सर्वोत्तम सेवा देते.

इतर कोणीही जगातील सर्वात शक्तिशाली कॉमर्स प्लॅटफॉर्मचा सपोर्ट असलेले पूर्णपणे इंटिग्रेट केलेले POS देत नाही.

Shopify POS पहा

तुम्ही हे करू शकता. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

पॉइंट ऑफ सेलच्या समर्पित तज्ज्ञांसह तुमचे रिटेल स्टोअर सेट करण्यासाठी आणि चालवण्यासाठी मदत मिळवा.

ईमेल आणि चॅटद्वारे 24/7 सपोर्ट

Shopify मदत केंद्राद्वारे विनामूल्य मार्गदर्शक

अ‍ॅप्स आणि पार्टनर्सद्वारे मायग्रेशन सपोर्ट

सतत विचारले जाणारे प्रश्न

रिटेल POS मधील सर्वोत्तम मिळवा

तुमचे आधीपासूनच Shopify स्टोअर आहे का? Shopify POS सेट करण्यासाठी लॉग इन करा