POS कर्मचारी व्यवस्थापन
आत्मविश्वासाने तुमची टीम व्यवस्थापित करा
तुमचे आधीपासून Shopify स्टोअर आहे का? Shopify POS सेट करण्यासाठी लॉग इन करा

कोणताही व्यवसाय. कोणताही आकार.

सिंगल स्टोअर
कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेला POS ॲक्सेस द्या आणि संवेदनशील स्टोअर डेटाचा अनधिकृत अॅक्सेस प्रतिबंधित करा.

मल्टी-स्टोअर
एकाधिक ठिकाणांवरील वाढत्या टीम्स व्यवस्थापित करण्यासाठी लवचिकता आणि सुरक्षिततेसह आपला व्यवसाय वाढवा.
कर्मचारी परवानग्या
योग्य कर्मचाऱ्यांना योग्य ॲक्सेस द्या
तुमचे कर्मचारी तुमच्या POS मध्ये काय करू शकतात, काय पुनरावलोकन करू शकतात किंवा संपादित करू शकतात हे व्यवस्थापित करा आणि तुम्ही तिथे नसतानाही निश्चिंत राहा.
कर्मचारी कामगिरी
आकडेवारीच्या पलीकडे जा
विक्री आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कृतींबद्दल इनसाइट्स मिळवा.

विक्री आणि उत्पादकता वाढवा
तुमचे सर्वाधिक विक्री करणारे कर्मचारी ओळखा आणि विक्री ऑप्टिमाइझ करण्यासाठी त्यांना गर्दीच्या वेळेत शेड्यूल करा किंवा अतिरिक्त सपोर्टची आवश्यकता असणाऱ्या टीम सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचा वापर करा.
तुमच्या टीमला सक्षम करा
जेव्हा कर्मचारी विक्रीचे ध्येय गाठतात किंवा नवीन टप्पे पार करतात तेव्हा त्यांच्या कार्याची दखल घ्या. तुमच्या व्यवसायावरील टीमच्या प्रभावाचे कौतुक करा आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवून कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण कमी ठेवा.
POS वैशिष्ट्ये
Shopify POS सह सर्वोत्तम मिळवा
तुम्हाला तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करण्यात मदत करणाऱ्या टॉप-रेटेड वैशिष्ट्यांचा संच शोधा.
ओम्नीचॅनेल विक्री
प्रत्यक्ष, ऑनलाइन, सोशल मीडिया आणि बाजारपेठांमध्ये विक्री करण्यासाठी एकाच बॅक ऑफिसचा वापर करा.
इन्व्हेंटरी व्यवस्थापन
तुमच्या इन्व्हेंटरी पातळ्यांचे पुनरावलोकन करा आणि एकाच बॅक ऑफिसमधून तुमच्या सर्व ठिकाणांवरील स्टॉक व्यवस्थापित करा.
ग्राहक व्यवस्थापन
चेकआउटच्या वेळी ग्राहकांची माहिती अखंडपणे कॅप्चर करा आणि खरेदीचे अनुभव सुधारण्यासाठी इनसाइट्सचा वापर करा.
रिपोर्टिंग आणि ॲनालिटिक्स
कोणते आयटम्स सर्वाधिक विकले जातात ते तुम्ही कधी सर्वाधिक व्यग्र असता यापर्यंत तुमच्या व्यवसायाला समजून घ्या.

Shopify ची POS सेवा सर्वोत्तम आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली कॉमर्स प्लॅटफॉर्मचा पाठिंबा असलेले पूर्णपणे एकात्मिक POS इतर कोणीही देत नाही.
तुम्ही हे करू शकता. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
समर्पित पॉइंट ऑफ सेल तज्ञांच्या मदतीने तुमचा ओम्नीचॅनेल किरकोळ व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी मदत मिळवा.
ईमेल आणि चॅटद्वारे ग्राहक सपोर्ट
Shopify मदत केंद्राद्वारे विनामूल्य मार्गदर्शके
अॅप्स आणि पार्टनर्सद्वारे मायग्रेशन सपोर्ट
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Shopify POS सह चांगल्या प्रकारे विक्री करा
आधीपासूनच Shopify स्टोअर आहे का? Shopify POS सेट करण्यासाठी लॉग इन करा



